कनिष्ठ महाविद्यालयातील मधील विद्यार्थीनींना सूचित करण्यात येते की, एकल पालक योजनेअंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थींनीचा पुर्ण शैक्षणिक खर्च अनुलाम संस्थेअंतर्गत करण्यात येणार आहे. तरी महाविद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थींना लाभ घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थींनीना प्रा. शेटकार आर. सी. व प्रा. दलगडे एन. पी. यांच्याशी संपर्क साधावा.
कनिष्ठ महाविद्यालयातील मधील विद्यार्थीनींना सूचित करण्यात येते की, महाविद्यालयीन विद्यार्थिनीसाठी महाविद्यालयातर्फे सुसज्ज असे मुलींचे वसतिगृह तयार करण्यात आले असून ज्या विद्यार्थिनींना सदर वसतीगृहात प्रवेश घ्यायचा आहे अशा कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनींनी डॉ. अश्विनी रोडे व व प्रा. वैशाली जयशेटे तसेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी प्रा. शेटकार आर. सी. व प्रा. दलगडे एन. पी. यांच्याशी संपर्क साधावा.


