NAAC Re-Accredited Grade 'A'

Affiliated to SRTM University,Nanded

This page contains facebook page This page contains Instagram page This page contains Instagram page

महात्मा बसवेश्वर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे एमएचटी-सीईटी परीक्षा २०२४ मध्ये नेत्रदीपक यश यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार संपन्न

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग आणि महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (जयंती उत्सव समिती आणि महिला विकास समिती), लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती प्राचार्य कक्षात उत्साहात साजरी करण्यात आली.

.