महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. नरसिंग येचाळे, विचारपिठावर प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, डॉ. यु. व्ही‍. बिरादार, श्री. किशनराव शिंदे


युवतीमंच व लायन्‍स क्लब ऑफ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वाममी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यांत आली. या प्रसंगी लायन्‍स क्‍लब उपाध्ययक्षा डॉ. उमा कडगे, सौ. विजयाताई, लायनेस नगरसेविका रागीणी यादव, अध्य.क्षा डॉ. शोभा कर्पे, लायनेस सचिव सौ. कुसुम राजमाने, सौ. पळसकर, प्रा. वनिता पाटील, प्रा. शितल येरूळे आदी.